आयएनएस चेन्नईचे जलावतरण

April 1, 2010 11:19 AM0 commentsViews: 2

1 एप्रिल मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये आज नौदलाच्या आयएनएस चेन्नई या विनाशिकेचे जलावतरण करण्यात आले. हे जलावतरण केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के. एन्टोनी यांच्या हस्ते करण्यात आले. आयएनएस चेन्नई 2013 साली भारतीय नौदलात संरक्षणासाठी सज्ज होणार आहे.आयएनएस चेन्नईची काय वैशिष्ट्येआहेत हे आपण पाहूयात…तब्बल 167 मीटर लांब आणि 16 मीटर रूंद विनाशिकेवर अत्याधुनिक शस्त्रे आणि दूरसंचार साधने 'चेन्नई' सुपरसॉनीक ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज. ब्रह्मोस जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेतही मारा करू शकतातविनाशिकेवर पाणबुडी विरोधी रॉकेट लाँचरही बसवण्यात आली आहेत

close