कोल्हापुरात अतिक्रमण हटाव

April 1, 2010 11:27 AM0 commentsViews: 2

1 एप्रिल कोल्हापुरात रस्ते विकास प्रकल्पाअंर्गत 220 कोटींचे रस्ते बांधले जात आहेत. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने आज स्टेशनरोडवरील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला सुरूवात केली. पण या मोहिमेला नागरिक आणि व्यापार्‍यांनी तीव्र विरोध केला. पोलिसांनी बळाचा वापर करून हा विरोध मोडून काढला. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण होते.

close