ठाण्यात 33 बोगस डॉक्टरांना अटक

April 2, 2010 3:07 PM0 commentsViews: 3

2 एप्रिलखोट्या पदव्या घेऊन झोपडपट्टी भागात आपला व्यवसाय थाटणार्‍या 33 बोगस डॉक्टरांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून खोट्या पदव्या आणि औषधे जप्त करण्यात आली आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.पण त्याआधी पोलिसांनी काही लोकांना पेशंट बनवून या डॉक्टर्सकडे पाठवले. एकूण परिस्थितीची खातरजमा करूनच पोलिसांनी ही कारवाई केली.

close