धुळ्यात नागपूर सूरत हायवेवर भीषण अपघातात, 15 ठार

June 24, 2016 7:47 PM0 commentsViews:

dhule3धुळे – 24 जून : धुळ्यात नागपूर सूरत हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झालेत. धुळ्यातल्या अंजनी फाट्यावर हा अपघात झालाय. भरधाव कंटेनरनं काळीपिवळीला धडक दिलीये. यात प्रवासी वाहतूक करणार्‍या काळ्या पिवळीतले प्रवासी जागीच ठार झालेत. मृतांचा आकडा 15वर पोहोचला असून हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

(सविस्तर बातमी लवकरच)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा