माधव भांडारी ‘शोले’तले सांबा -अंबादास दानवे

June 24, 2016 8:20 PM0 commentsViews:

24 जून : उद्धव ठाकरेंवर टीका करणारे माधव भांडारी शोलेतले सांबा असल्याची टीका औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंनी केलीये. ते औरंगाबादेत आल्यास त्यांची जीभ हासडून हातात देऊ असा इशारा दानवे यांनी दिलाय.

danve_bhandariतर विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नसल्यानं नाराज भांडारी लावालावी करीत असल्याचा टोला खासदार चंद्रकांत खैरेंनी लगावलाय. माधव भांडारींची औकात काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा