ही 20 शहर होणार स्मार्ट सिटी…

June 26, 2016 8:02 PM0 commentsViews:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ केलाय. या योजनेअंतर्गत देशातील 21 शहरांचे रुप बदलणार आहे.
स्मार्ट सिटीच्या टॉप 21 मध्ये… दिल्ली, सुरत, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, भुवनेश्वर, इंदौर, गुवाहाटी, जयपूर, लुधियाना, सोलापूर, कोच्ची, उदयपूर, भोपाळ, विषाखापट्टणम्, कोयंबटूर, जबलपूर, बेळगाव, काकीनाडा आणि दावणगिरी या शहरांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा