कामत सरकारवर अस्थिरतेची तलवार

April 4, 2010 8:04 AM0 commentsViews: 3

4 एप्रिल गोव्यातील दिगंबर कामत सरकार अजूनही अस्थिरतेच्या भोवर्‍यातून बाहेर आलेले नाही. गोव्याचे मंत्री जोजे डिसूझा, मिकी पाशेको, तशेच आमदार बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणे हे अजूनही मुंबईत आहेत. मात्र या सर्वांना अजूनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट मिळू शकलेली नाही. जोझे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आहे. त्याचे विभाजन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नाला कडाडून विरोध आहे. त्यामुळे या सर्व अंसुतष्ट मंडळीनी मुंबईत तळ ठोकला आहे.

close