दिल्लीत येऊन चमचेगिरी करू नका

April 4, 2010 1:11 PM0 commentsViews: 4

4 एप्रिलदिल्लीत येऊन चमचेगिरी करू नका, त्याचा काहीही फायदा होणार नाही, अशा कानपिचक्या भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज राज्यातील कार्यकर्त्यांना दिल्या.जळगावमधील 14व्या भाजप अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. आजच्या समारोपाच्या भाषणात नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना या गोष्टी सुनावल्या. अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्याकांमध्ये भाजपचे काम वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. तर भाजपच्या मतांमध्ये 10 टक्क्यांची वाढ करण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला.

close