बॉलिवूडचा भाईजान ‘थुकरटवाडी’त !

June 30, 2016 7:01 PM0 commentsViews:

salaman3453430 जून : आणखी एका बड्या बॉलीवूड स्टारनं ‘चला हवा येऊ द्या’ या मराठी शोच्या सेटवर हजेरी लावलीये. हा स्टार होता बॉलीवूडचा ‘भाईजान’… ‘सुलतान’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी पहिल्यांदाच मराठी शोमध्ये सलमानने हजेरी लावली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर सलमाननं चांगलीच धमाल केली. सलमानसोबत ‘बाप की अदालत’ हा कार्यक्रम तर चांगलाच रंगला. याआधीही शाहरूख खान फॅन सिनेमाच्या प्रमोशनसाठी चला हवा येऊ द्या कार्यक्रमात आला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा