परभणीत पूरपरिस्थिती

June 30, 2016 7:43 PM0 commentsViews:

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कुपटा येथे मुसळधार पाऊस झाल्याने गावातल्या नदीला पूर आलाय. नदीवरच्या पुलावरून वाहणार्‍या पाण्याचा प्रवाह वाढलाय. या पुलावरून जाताना गावकरी एकमेकांना धरून पुढे जाताहेत. मात्र, असं धाडस करू नका असं कुपट्याचे गावकरी सांगताहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा