वूड्सचे आज पुनरागमन

April 5, 2010 10:55 AM0 commentsViews:

5 एप्रिलगोल्फकोर्सचा वाघ टायगर वूड्स आज गोल्फमध्ये पुनरागमन करत आहे. सहा महिन्यांपूर्वी सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने वूडस्‌ने गोल्फला रामराम ठोकला होता. या वादामुळे टायगर वुड्सचे कौटुंबिक आयुष्यही धोक्यात आले होते.

close