शिर्डीतून अर्भक बेपत्ता

April 5, 2010 2:18 PM0 commentsViews: 1

5 एप्रिलशिर्डीमधील साईनाथ हॉस्पिटलमधून एक अर्भक बेपत्ता झाले आहे. हे अर्भक अवघ्या एक दिवसांचे आहे. हे हॉस्पिटल शिर्डी संस्थानचे आहे. आरती गायकवाड या शिर्डीत राहणार्‍या महिलेचे हे बाळ आहे. पोलिसांनी श्वानपथकाला आणून बाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे. हॉस्पिटलमध्ये कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.नागरिकांनी याप्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

close