सेनेच्या धमकीला न जुमानता नाटक सादर

April 5, 2010 2:23 PM0 commentsViews: 7

5 एप्रिलपाकिस्तानी कवयत्रीच्या जीवनावर बेतलेल्या सारा या नाटकाचा प्रयोग मुंबईत नुकताच पार पडला. नाटकातील संवाद आणि एकंदर कथानकावर आक्षेप घेत शिवसेनेने प्रयोग बंद पाडण्याची धमकी दिली होती. मात्र या धमकीला न जुमानता हे नाटक सादर झाले. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. महेश दत्तानी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. सारा शागुफ्ता या कवयत्रीचा संघर्षपूर्ण जीवनप्रवास या नाटकातून उलगडण्यात आला आहे.

close