माहिती आणि प्रसारण मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांची प्रकृती गंभीर

October 14, 2008 7:06 AM0 commentsViews: 4

14 सप्टेंबर, दिल्ली – माहिती आणि प्रसारण मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांची प्रकृती अजूनही गंभीरच आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याचं एम्सचे मेडिकस सुपरिंटेंडन्ट डॉ. डी. के. शर्मा यांनी सांगितलं. त्यांच्यावर सीसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचा रक्तदाब सुधारला आहे, पण त्यांना अजून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दासमुन्शी यांना काल छातीत दुखू लागल्यानं एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

close