हिरानंदानींवर मेहेरबानी केल्याचा आरोप

April 5, 2010 2:52 PM0 commentsViews: 7

5 एप्रिलकरारांचे उल्लंघन करून जास्त स्क्वेअर फुटांचे बांधकाम करणार्‍या हिरानंदानी बिल्डर्सवर सरकार मेहेरबानी करत असल्याचाआरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतरही हिरानंदानींनी बेकायदेशीर बांधकाम केले. त्यामुळे त्यांना एमएमआरडीएने दोन हजार कोटींचा दंड ठोठावला. पण आता दंडाची ही रक्कम फक्त 200 कोटींवर आणण्याचा सरकारचा विचार असल्याचा आरोप खडसेंनी केला.

close