नलिनीचा दयेचा अर्ज फेटाळला

April 6, 2010 11:03 AM0 commentsViews: 1

6 एप्रिलराजीव गांधी हत्याकांडातील आरोपी नलिनीचा दयेचा अर्ज मद्रास हायकोर्टाने फेटाळला आहे. जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यात यावी यासाठी हा अर्ज करण्यात आला होता. राजीव गांधी हत्या प्रकरणात नलिनीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 19 वर्षांपासून नलिनी जेलमध्ये आहे. नलिनीने दुसर्‍यांदा हा अर्ज केला होता.

close