शोएबच्या मदतीला रशीद

April 6, 2010 11:12 AM0 commentsViews: 3

6 एप्रिल पाकिस्तान क्रिकेटपटू शोएब मलिकच्या मदतीला आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रशीद लतिफ धावला आहे. शोएब शोएब ज्या मुलीसोबत चॅटिंग करत होता, ती मुलगी ही नव्हे आयेशा नव्हे, असे रशीदने म्हटले आहे. मुलीसोबत चाट करण्यासाठी शोएबने माझ्याकडून लॅपटॉप नेला होता. मी त्याला त्या मुलीशी चाट करताना बघितले आहे, असा दावाही लतिफने केला आहे.

close