मुंबई आणि चेन्नई आमने-सामने

April 6, 2010 11:20 AM0 commentsViews: 1

6 एप्रिलआज आयपीएलमध्ये मॅच रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या दरम्यान. सचिन तेंडुलकरची टीम चेन्नईच्या मैदानावर आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी कसून सराव करत आहे. पण त्यांची ही घोडदौड थांबवण्यासाठी धोणीची टीमही सज्ज झाली आहे. मुंबईने आपल्या 8 मॅचपैकी 7 मॅच जिंकत आधीच सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे चेन्नईच्या दृष्टीकोनातून ही मॅच जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे.

close