पाईपलाईन फोडली जात आहे

April 7, 2010 9:47 AM0 commentsViews: 1

7 एप्रिलमुंबईत पाईपलाईन फुटण्याचे प्रकार हे मुद्दाम घडवून आणले जात आहेत. हे सारे नवीन टेंडरच्या माध्यमातून पैसे खाण्यासाठी होत आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची बदलापूरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी शिवसेनेवर थेट आरोप केला. यानंतर राज ठाकरेंची अंबरनाथमध्येही जाहीर सभा झाली.

close