भुसावळमधील वीजनिर्मिती केंद्रात स्फोट

April 7, 2010 10:24 AM0 commentsViews: 1

7 एप्रिलभुसावळमधील दीपनगर येथील वीज निर्मिर्ती केंद्रात डीपीमध्ये स्फोट होऊन 8 कामगार जखमी झाले. 125 केव्हीचे हे सबस्टेशन आहे. या जखमी कामगारांना जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.हे कामगार 40 ते 50 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

close