…ही प्रियां’का’ ?

July 15, 2016 1:34 PM0 commentsViews:

काय वाटतेना प्रियांकासारखी…पण ही काही खरीखरी प्रियांका चोप्रा नाही.. प्रियांका सारखी दिसणार्‍या या तरुणीचे नाव आहे नवप्रीत बंगा…जी वैंकूवरमध्ये फिटनेस ब्लॉगर आहे. नवप्रीतचा चेहरा हुबेहुब प्रियांका चोप्राशी मिळता जुळता आहे. नवप्रीत नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर टाकते हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नवप्रीतने आपली वेशभुषा आणि केशरचना प्रियांकासारखी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा