नवी मुंबईत प्रचार शेवटच्या टप्प्यात

April 7, 2010 11:04 AM0 commentsViews: 2

7 एप्रिलनवी मुंबई महापालिकेच्या 11 एप्रिलला होणार्‍या निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे.काहिसा संथ गतीने चाललेल्या प्रचाराने कालपासून जोर धरला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नवी मुंबईत तळ ठोकला आहे. यामुळे खर्‍या अर्थाने या निवडणुकीला रंग चढायला सुरूवात झाली आहे. एकूण 89 वॉर्डसाठी ही निवडणूक होत आहे.

close