लक्ष्मणपूर नरसंहार प्रकरणी 15 दोषींना फाशी

April 7, 2010 11:45 AM0 commentsViews: 1

7 एप्रिललक्ष्मणपूर बाथे नरसंहार प्रकरणी 15 पाटना फास्ट ट्रॅक कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या नरसंहारात एकूण 26 जण दोषी आढळले आहेत. 1997 मध्ये झालेल्या या नरसंहारात 58 दलितांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यात 19 पुरुष 27 महिला आणि 10 लहान मुलांचा समावेश होता. कोर्टाने या प्रकरणात 19 जणांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे.

close