टोल आकारणीवरून पुणे-नगर हायवे झाला जाम

October 14, 2008 10:03 AM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर, पुणे पुणे-नगर हायवे जाम झाला आहे. या ठिकाणी टोलआकारणीबाबत सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येतं आहे. त्यामुळं हायवेवर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

close