गुंडाचे एन्काऊंटर

April 7, 2010 1:52 PM0 commentsViews: 1

7 एप्रिलमालवणी आक्सा बीच इथे पोलिसांनी एका गुंडाचे एन्काऊंटर केले आहे. दिलीप यादव असे या गुंडाचे नाव आहे. यादव या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना इथे सापळा लावला होता. मुंबई क्राईम ब्रँच आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफने केली.

close