मुंबईतील विजया बँकेला भीषण आग

October 14, 2008 10:23 AM0 commentsViews: 7

14 ऑक्टोंबर, मुंबईमुंबईतल्या काळबादेवीतल्या विजया बँकेच्या इमारतीला आग लागली. यात पाचवा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. आगीचं कारण अजून समजलं नाही. आग मोठी असून ती अद्याप आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

close