आचरेकर, खळेंना पद्म प्रदान

April 7, 2010 1:56 PM0 commentsViews: 7

7 एप्रिल आज दिल्लीत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांचा पद्मभूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. तर अभिनेत्री रेखा आणि सैफ अली खान यांनाही पद्मभूषणने सन्मानीत करण्यात आले. साऊंड डिझायनर रसुल पुकुट्टी, फॉर्म्युला वन ड्रायव्हर नारायण कार्तिकयेन, बॉक्सर विजेंदरसिंग आणि नृत्यांगन मल्लिका साराभाई यांनाही राष्ट्रपतींनी पद्मभूषण देवून गौरवले.

close