आला सॅमसंगचा गॅलेक्सी ऑन 7 आणि ऑन 7+

July 18, 2016 9:00 PM0 commentsViews:

सॅमसंगने भारतीय बाजारात गॅलेक्सी ऑन 7 आणि ऑन 7 प्लस लाँच केला आहे. गॅलेक्सी ऑन 7 आणि ऑन 7 प्लस मोबाईलचे स्पेसिफिकेशन सारखेच आहेत. दोन्ही मोबाईल मध्ये 5.5 इंच चा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. सोबतच टीएफटी टचस्क्रीन देण्यात आली आहे.

असा आहे गॅलेक्सी ऑन 7

स्क्रिन – 5.5 इंच
बॅटरी – 3000 एमएएच
प्रोसेसर – 3475
ॅकॅमेरा – फ्लॅश कॅमेरा 13 आणि फ्रंट 5
मेमरी – 8 जीबी

असा आहे गॅलेक्सी ऑन 7 +

स्क्रिन – 5.5 इंच
बॅटरी – 3000 एमएएच
प्रोसेसर – 3475
कॅमेरा – फ्लॅश कॅमेरा 13 आणि फ्रंट 5
मेमरी – 13 जीबी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा