राहुल गांधी पुन्हा लोकसभेत झोपले

July 20, 2016 4:21 PM0 commentsViews:

rahul_gandhi_sleepदिल्ली, 20 जुलै : लोकसभेत गुजरातमधल्या दलित तरुण मारहाण प्रकरणी खडाजंगी चर्चा सुरू होती. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी चक्क झोप घेत होते. मारहाण प्रकरणावरून गृहमंत्री राजमनाथ सिंह आणि काँग्रेसचे सभागृहातले नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार  आरोप-प्रत्यारोप होत होते. अशा गदारोळातही राहुल गांधींना झोप अनावर झाली होती. विशेष म्हणजे या आधीही राहुल गांधी सभागृहात झोपी गेले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close