‘ग्रेट ग्रँड मस्ती’च्या कलाकारांना रडू कोसळले

July 20, 2016 8:26 PM0 commentsViews:

‘ग्रेट ग्रँड मस्ती’ अलीकडे रिलीज झाला. पण, रिलीज होण्याआधीच हा सिनेमा लिक झाला होता. त्यातच सिनेमाला रिलीज होण्यासाठी दोनदा तारखा बदलाव्या लागल्या होत्या. एका पत्रकार परिषदेत ग्रेट ग्रँड मस्तीच्या कलाकारांच्या चेहऱ्यावर याचे दु:ख दिसून आले. एवढंच नाहीतर अभिनेत्री उर्वशीला रडू कोसळले. यावेळी एकता कपूरही उपस्थित होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close