सानियाला खेळू देणार नाही

April 7, 2010 5:17 PM0 commentsViews: 1

7 एप्रिल कोट्यवधींची लोकसंख्या असलेल्या देशात सानियाला नवरा मिळाला नाही का? अशी टीका करणारे राज ठाकरे आता आणखीनच आक्रमक झाले आहेत. सानियाने शोएब मलिकशी लग्न केले तर तिला भारतात टेनिस खेळू देणार नाही, असा इशारा आता राज ठाकरेनी दिला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेत त्यांनी हा इशारा दिला आहे. काल बदलापूरमध्ये झालेल्या सभेतही राज ठाकरेंनी सानियावर टीका केली होती.

close