मेडिकल प्राध्यापकांचे रिटायरमेंटचे वय वाढणार

April 7, 2010 5:33 PM0 commentsViews: 5

7 एप्रिल मेडिकल प्राध्यापकांच्या रिटायरमेंटची मर्यादा आता चार वर्षांनी वाढणार आहे. याबाबतची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यामुळे या प्राध्यापकांचे रिटायरमेंटचे वय आता 58 वरुन 62 वर्ष होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

close