सरसंघचालकांना ठार मारण्याची सुपारी

April 8, 2010 8:56 AM0 commentsViews: 7

8 एप्रिलआयएसआयची मदत घेऊन सरसंघचालक मोहन भागवत यांना ठार मारण्याची सुपारी हिंदुत्ववादी संघटनांनीच दिली होती, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला आहे.मालेगाव स्फोटातील आरोपींचाच हा कट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे आरोपी पुण्यातील आयएसआय एजंटांच्या संपर्कात होते.त्यांचे फोनवर बोलणे झाले होते, असेही ते म्हणाले. दरम्यान गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही आव्हाड यांच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

close