मुख्यमंत्र्यांनी साजरा केला कॅन्सरग्रस्त मुलांसोबत वाढदिवस

July 22, 2016 9:16 PM0 commentsViews:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस कॅन्सरग्रस्त मुलांसोबत साजरा करून नवा आदर्श घडवला. अभिनेता विवेक ओबेरॉय या सर्व मुलांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी घेऊन आला होता. मुख्यमंत्र्यांनी यावेळी या मुलांसोबत केक देखील कापला. या मुलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी या मुलांना रिटर्न गिफ्ट म्हणून चॉकलेट आणि कप दिले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close