दंतेवाडामध्ये चाळीसगावातील जवान शहीद

April 8, 2010 10:26 AM0 commentsViews: 2

8 एप्रिलदंतेवाडा इथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील चाळीसगाव तालुक्यातील एक जवान शहीद झाला आहे. सोपान पाटील असे या 25 वर्षीय सीआरपीएफच्या जवानाचे नाव आहे. तो तालुक्यातील वडाळा या गावचा रहिवासी होता. त्याचे पार्थिव औरंगाबादमार्गे जळगावला येणार आहे.संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

close