प्रा. सिरस यांची आत्महत्या

April 8, 2010 10:31 AM0 commentsViews:

8 एप्रिल अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक श्रीनिवास सिरस यांनी आत्महत्या केली आहे. एका व्यक्तीसोबत समलिंगी संबंध ठेवल्याचा आरोप करत सिरस यांना विद्यापीठाने बडतर्फ केले होते. पण त्यांची बडतर्फी अलाहाबाद हायकोर्टाने काही दिवसांपूर्वीच रद्द ठरवली होती. आणि ते नोकरीवर पुन्हा रुजू होणार होते.

close