महागाईवर दिल्लीत बैठक

April 8, 2010 10:44 AM0 commentsViews: 2

8 एप्रिल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज महागाईच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आहे.या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हजर राहणार आहेत. वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त करत सर्व पक्षाच्या नेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. पण डावे पक्षांनी मात्र आजपासून या मुद्यावर राष्ट्रव्यापी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे

close