रजनीकांतच्या एका सिनेमाचं मानधन आहे…

July 25, 2016 6:16 PM0 commentsViews:

सुपरस्टार रजनीकांत…बस्स नावचं पुरे…कारण त्याचा प्रत्येक नविन चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. नुकताच रजनीकांतचा कबाली नावाचा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमा मोठा म्हटलं की, त्याची कमाईसुद्धा तितकीच मोठी.

आपला सुपरस्टार रजनीकांतही प्रत्येक चित्रपटासाठी किती मानधन घेतो,याचं कुतुहल चाहत्यांबरोबरच अनेक अभिनेत्यांनाही असतं.तर या प्रश्नाच उत्तर ऐकण्यासाठी तयार राहा मग….रजनीकांत एका चित्रपटासाठी तब्बल 50 ते 60 कोटी रुपये इतकं मानधन घेतो. बसला ना धक्का..आणि याचचं उदाहरण म्हणजे आपल्या “लिंगा” या चित्रपटासाठी तब्बल 60 कोटी रुपये आकारले होते.”बडे लोग बडी बाते”असं म्हणतात ते रजनिकांतची कमाई पाहिल्यावर तंतोतंत पटतं..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close