शोएबचे कुटुंबीय हैदराबादेत

April 8, 2010 11:04 AM0 commentsViews: 1

8 एप्रिलअखेर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या विवाहनाट्यावर पडदा पडला आहे. आयेशा सिद्दीकीला तलाक दिल्यावर आता शोएबचे कुटुंब सानिया मिर्झाच्या हैदराबाद येथील घरी पोहोचले आहे. शोएबची आई आणि कुटुंबातील सात सदस्य हैदराबादमध्ये पोहाचले आहेत. 15 एप्रिलला शोएब आणि सानियाचा विवाह होणार आहे.

close