पुणे बलात्कार प्रकरणी आरोपींना कोठडी

April 8, 2010 12:20 PM0 commentsViews: 4

8 एप्रिलपुण्यात महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी सुभाष भोसलेला दुसर्‍या एका प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.पुण्यात मुलाखतीसाठी आलेल्या महिलेवर भोसले आणि त्याच्या साथीदारांनी बलात्कार केला होता.

close