नगरमध्ये अपघात, 13 ठार, 8 जखमी

April 8, 2010 12:23 PM0 commentsViews: 4

8 एप्रिलअहमदनगर-सोलापूर हायवेवर पाटगाव शिवारात भीषण अपघात झाला. यात 13 ठार तर 8 जण जखमी झाले आहेत. जीप आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. अपघातानंतर संतापलेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला.

close