रिओ ऑलिम्पिकसाठी नरसिंग ऐवजी प्रवीण राणाला संधी

July 27, 2016 9:23 AM0 commentsViews:

praveen-narsingh_2607ibn_875

27 जुलै : कुस्तीगीर नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर त्याच्याजागी प्रवीण राणा याला रिओ ऑलिम्पिकसाठी संधी दिली जाणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्यावतीने याचं नाव मंगळवारी रात्री उशिरा निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारताचा आघाडीचा कुस्तीगीर नरसिंग यादव बाद झाल्याने भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला असताना आता राणा ही कसर भरून काढेल का?, हे पाहावं लागणार आहे. राणा 74 किलो वजनी गटात नरसिंगच्या जागी रिंगमध्ये उतरणार आहे, हे जवळपास नक्की झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close