मनसेचे अनोखे आंदोलन

April 8, 2010 1:24 PM0 commentsViews: 1

8 एप्रिलकल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात पूर्णवेळ उपायुक्त दर्जाचा अधिकारी असावा, अशी गेली अनेक वर्षे डोंबिवलीकरांची मागणी आहे. पण सध्या नेमलेले दीपक कुरुवेकर नावाचे अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून ऑफिसमध्ये येत नाहीत.म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिकारी बसतात त्या जागी गाढवाचा मुखवटा घातलेली व्यक्ती आणून बसवली.आणि अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यामुळे तरी प्रशासन दखल घेईल, अशी अपेक्षा आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.

close