खड्ड्यांचं ‘कल्याण’, नागरिकांचे हाल !

July 27, 2016 7:53 PM0 commentsViews:

26 जुलै : स्मार्ट सिटीच्या या युगात रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांची समस्या संपण्याचं काही नाव घेत नाहीये. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा महापालिका आपापल्या क्षेत्रात किती खड्डे आहेत आणि त्यापैकी किती खड्डे बुजवले याची समीकरणं मांडत आहेत. पण कल्याण
डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ते कुठे सुरू होतो आणि खड्डा कुठे संपतो याचा अंदाजच प्रवाशांना येत नाहीये. रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना उंटावरून सफर केल्याचा आनंद मिळतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close