..आणि कलामचाचा अवतरले

July 27, 2016 9:25 PM0 commentsViews:

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी देशभर साजरी केली जातेय. रामेश्वरममध्येही कलामांना आदरांजली वाहण्यात येतंय. आदरांजली समारोहाच्या ठिकाणी हुबेहुब अब्दुल कलामांसारखे दिसणारे मोईनुद्दीन शेख सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. ते दिसायला हुबेहुब अब्दुल कलामांसारखे आहेत. आदरांजली वाहण्यासाठी येणारे बहुतांश नागरिक मोईनुद्दीन शेख यांना आवर्जून भेटून जाताना दिसत होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close