इचलकरंजीतल्या डेक्कन सुतगिरणी कामगारांच्या आंदोलनाला लागलं हिंसक वळण

October 14, 2008 4:08 PM0 commentsViews: 49

14 ऑक्टोबर, इंचलकरंजी – कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथे डेक्कन सुतगिरणी कामगारांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकर्ते कामगार आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट झाली आहे. यात पोलीस निरीक्षकांसह तीन कामगार जखमी झालेत. पोलीस आणि कामगारांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात पोलीस निरीक्षकासहं तिन कामगार जखमी झालेत.

close