मुख्यमंत्री चव्हाण आता मोदींसोबत

April 8, 2010 5:25 PM0 commentsViews:

8 एप्रिलअमिताभ बच्चन गुजरातचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असल्याने त्यांच्यासोबत पुण्यातील साहित्य संमेलनात जाणे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टाळले होते.पण आता त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्याच अध्यक्षतेखाली काम करावे लागणार आहे. महागाई कमी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एका उपसमितीचे मोदी हे अध्यक्ष असून अशोक चव्हाण सदस्य आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात ही उपसमिती नेमण्यात आली आहे.

close