‘राष्ट्रवादीने काढली नवी मुंबई विकायला’

April 8, 2010 5:45 PM0 commentsViews: 1

8 एप्रिलराष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई विकायला काढल्याची टीका आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत केला. नवी मुंबईतील नेरुळच्या रामलीला मैदानात झालेल्या सभेत त्यांनी थेट गणेश नाईकांना लक्ष्य केले. त्याचबरोबर पाणी चोरीच्या समस्यांवरही राज ठाकरेंनी टीका केली.मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी यावेळीही सोडला नाही. अमिताभ बच्चन यांनीही मनसेमुळे मराठी शिकण्याचा प्रयत्न केल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

close