सोलापुरात यंत्रमाग उद्योगाचा बंद

April 8, 2010 5:51 PM0 commentsViews: 35

8 एप्रिलसोलापुरातील यंत्रमाग उद्योगाने बेमुदत बंद पुकारला आहे. सुताच्या भाववाढीच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. सुताच्या किंमती गेल्या तीन महिन्यांत 110 रुपयांपर्यत वाढवण्यात आल्या आहेत. या संपात जवळपास 4 हजार यंत्रमाग चालक सामील झाले आहेत. जवळपास 70 ते 80 हजार कामगारांना या बेमुदत संपाचा फटका बसणार आहे.

close