भाग्यश्री कालही आणि आजही…

July 30, 2016 8:48 PM0 commentsViews:

..

‘मैने प्यार किया’ सिनेमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणारी भाग्यश्री आज चित्रपटांपासून दूर जरी असली तरी सुद्धा वयाच्या 47 वर्षी आताच्या बाॅलिवूडच्या अभिनेत्रींना मात देऊ शकते असाच तिचा ग्लमर्स लूक  आहे. भाग्यश्री आपल्या पतीसोबत ग्रीसमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. तिने शेअर केलेले हे फोटो…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close